Poems

आठवणीत तुझ्या

मनाचा तर निर्धार आहे सांगायचं आहे खूप काही, तुझ्या नकाराचा विचारच  मला सांगू देत नाही. होकार दिलास तरीही तू मला लपून-छपुनच भेटणार, एकाठिकाणी बसल्यावर आपण औपचरिकच बोलणार. विचार केल्यावर वाटतं त्या प्रेमाचा काय फायदा, जर आडवा येणार असेल समाजाचा कायदा. ...