Literature
saymore rain

मैत्री आणि प्रेम

दिल एक मातीचे खेळणे झाले आहे . कोणी तरी येते माती घेते त्यामध्ये प्रेमाचे पाणी टाकून खेळणे बनवते … त्या खेळण्या बरोबर मनसोक्त खेळलेले जाते आणि काही दिवसांनी ते तोडून मोडून निघून जातात. नंतर ते तुटलेले खेळणे बाहेर फेकून दिले जाते .. निसर्गाचा नियमानुसार त्या तुटलेले मातीच्या खेळण्याला मैत्री नावाचा पाऊस पुन्हा पहिल्या सारखा माती बनवून टाकतो. पुन्हा ती माती नवी जोमाने तयार होते. या सर्व गोष्टी वरून एकच समजते ते म्हणजे प्रेम हे कृत्रिम पाणी आहे . आणि मैत्री ही पाऊसासारखी नैसर्गिक आहे. प्रेम करणारे पाणी वापरून खेळणे तयार करतात आणि मौजमजा झाली की तोडून निघून जातात. मैत्री चा पाऊस कायम त्या खेळण्याचा माती चे बनवत राहतो. कधी तर  मैत्रीचा पाऊस ते खेळणे बनवत असतानाच पडतो आणि त्याला माती बनवून तोडण्यापासून वाचवतो. मला असे नाही बोलायचे की सर्व जण च खेळणे बनवून तोडतात .. काही जण माती पासून घर बनवतात आणि त्या बरोबर आपले आयुष्य घालवतात . जरी किती ही पाऊस पडला तरी त्या घराला काहीही होत नाही कारण त्या माती ला कायम पाण्याने सारवले जाते. त्याला कधीही तुटून दिले जात नाही. काही जण त्या माती ची घरगुती भांडी बनवतात आणि त्या वापर पण करतात आणि त्याला मायेने जपतात पण… काही जण शो च्या वस्तू बनवतात .. जगाला त्या छान दिसतात परंतु खरे त्याचा काहीच वापर नसतो.

मला तर माती च बनून राहावंसं वाटते ती पण शेतकऱ्याच्या शेताची (खरे प्रेम). शेतकरी कधीच माती ला रूपांतरित करत नाही. तो माती ला मातीच ठेवतो… तिला पाणी देतो खत घालतो .. त्या मधून पीक पण घेतो.. पण तो माती वर मनापासून प्रेम करतो. तिला खत पाणी घालून सुपीक बनवतो. आणि अश्या प्रेमाला मैत्री नावाचा पाऊस पडून कायम मदत करत राहतो …

म्हणून म्हणतो माणसाने खरे प्रेम केले पाहिजे … कधीच कोणाला रूपांतरित करू नका.  जो जसा आहे तसेच ठेवा .. त्याच्या कडून प्रेम घ्या …. त्याला प्रेम द्या. खरे प्रेम करणार्यांना मित्र कायम मदत करत राहतात.. जसे अगोदर बोललो होतो तसे शेतकऱ्यां सारखे प्रेम करा.. मैत्री रुपी पाऊस तुम्हाला कायम मदत करेल….

I love my friends….

 

 • saymore rain
  Literature

  मैत्री आणि प्रेम

  Share this: Share Share Share Share Share Shareदिल एक मातीचे खेळणे झाले आहे . कोणी तरी येते माती घेते त्यामध्ये प्रेमाचे ...
Load More Related Articles
 • saymore rain
  Literature

  मैत्री आणि प्रेम

  Share this: Share Share Share Share Share Shareदिल एक मातीचे खेळणे झाले आहे . कोणी तरी येते माती घेते त्यामध्ये प्रेमाचे ...
Load More By Prashant Hajare
 • thoughts saymore
  Literature

  कल रात

  Share this: Share Share Share Share Share ShareKal raat sirf raat nhi , एक सबक है मेरे लिए….. Kal koi साथ ...
 • husband saymore
  Literature

  Dear love❤

  Share this: Share Share Share Share Share ShareDear future husband , I don’t want any costly tourism packages, dresses, footwear, jewels, ...
 • saymore rain
  Literature

  मैत्री आणि प्रेम

  Share this: Share Share Share Share Share Shareदिल एक मातीचे खेळणे झाले आहे . कोणी तरी येते माती घेते त्यामध्ये प्रेमाचे ...
 • trust saymore
  Literature Others

  Trust denied

  Share this: Share Share Share Share Share Shareविश्वास …… Trust …… Confidence…… Vertrauen…… घाबरून जाऊ नका समजत नाहीये म्हणून , तुम्ही ...
 • maa baap saymore
  Entertainment & Music Literature shayari

  माँ-बाप

  Share this: Share Share Share Share Share Shareमाँ-बाप सोच रहा था वो गाडी, बंगला, पैसा कमाकर माँ-बाप को खुश कर देगा, ...
 • why me saymore
  Educationtal Literature

  why me?

  Share this: Share Share Share Share Share Sharewhy me ??? is the question which i think everyone asked to herself/himself.not because ...
Load More In Literature

2 Comments


 1. Porus

  June 13, 2018 at 4:35 AM

  This is a topic that’s close to my heart… Many thanks!
  Exactly where are your contact details though?

  Reply

 2. suntik putih permanen

  June 5, 2018 at 3:51 PM

  Very nice post. I just stumbled upon your weblog and wanted to say
  that I have truly enjoyed browsing your blog posts.
  After all I will be subscribing to your rss feed and I hope you write again soon!

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कल रात

Share this: Share Share Share Share Share ShareKal ...

About US

SayMore, Express Yourself, we help people to Say More and Talk Less…

As the name suggests, we are here to provide you a platform to express yourselves through writing!

We, as humans are blessed with few amazing qualities like thinking, imagination…..Read More

Subscribe to SayMore

Facebook

About Me