Literature
saymore rain

मैत्री आणि प्रेम

दिल एक मातीचे खेळणे झाले आहे . कोणी तरी येते माती घेते त्यामध्ये प्रेमाचे पाणी टाकून खेळणे बनवते … त्या खेळण्या बरोबर मनसोक्त खेळलेले जाते आणि काही दिवसांनी ते तोडून मोडून निघून जातात. नंतर ते तुटलेले खेळणे बाहेर फेकून दिले ...